लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला - Marathi News | We did not invite Asim Munir; US reveals, Pakistan slapped in the face | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला

वॉशिंग्टनमधील ही परेड अमेरिकन सशस्त्र दलांच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली जात आहे. ...

अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन - Marathi News | Air India Plane crash: Ahmedabad plane crash or something else?; Government gives deadline to high-level committee to investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन

एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. ...

हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव - Marathi News | Air India Plane Crash: What a coincidence! 27 years ago, in a terrible accident, another person's life was saved only because of the '11 A' seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव

२७ वर्षापूर्वी १९९८ साली  जो विमान अपघात घडला त्यात एकाच व्यक्तीचा जीव वाचला होता आणि हा व्यक्तीही विमानात 11A सीटवर बसला होता ...

"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती - Marathi News | helper gave information about the situation in Ahmedabad after the Air India Plane Crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती

अहमदाबाद अपघातानंतर तिथे कशी परिस्थिती होती याची माहिती एका मदत करणाऱ्या व्यक्तीने दिली. ...

एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या - Marathi News | Air india Plane Crash: Air India has decided to retire flight number AI 171 after a crash near Ahmedabad claimed 241 lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या

विमान अपघातानंतर एअर इंडियाने आवश्यक पाऊले उचलली आहे. त्यात प्रामुख्याने या दुर्घटनेतील मृत लोकांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे ...

Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात - Marathi News | Coastal Road Tunnel Accident Video: Car skidded off the road, hit a cliff; Terrible accident in the Coastal Road Tunnel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

Coastal Road Tunnel Video: पावसामुळे कोस्टल रोड बोगद्यातील रस्ता निसरडा झाला असून, एक कार नियंत्रित होऊन कठड्याला धडकली आणि उलटली.  ...

Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा - Marathi News | ahmedabad plane crash father who lost son and daughter in law is still expecting their bodies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. ...

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर - Marathi News | largest govt bank sbi largest gave a gift to customers reduced loan interest rates quickly see the latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केल्यानंतर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी गृहकर्ज स्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. ...

संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ - Marathi News | Sankashta Chaturthi 2025 Do Ganpati Puja like this Know about auspicious time, puja rituals, belief and moonrise time chandrodaya timing of sankashti chaturthi June 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi June 2025 Moonrise Time : संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. ...

EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर - Marathi News | exclusive coastal road walkway review with mumbai municipal commissioner bhushan gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त गगराणींसोबत खास सफर

'कोस्टल वॉकवे'ची खास सफर सर्वप्रथम 'लोकमत'वर पाहता येईल. 'लोकमत मुंबई'चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची यांच 'वॉक-वे'वर मुलाखत घेतली.  ज्यात गगराणी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली आहे.  ...

Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने - Marathi News | Bacchu Kadu Hunger Strike latest update Food boycott movement suspended! The Mahayuti government gave three promises to Bacchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने

Bacchu Kadu Uposhan: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनासह इतर सर्व आंदोलने स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडूंनी निर्णय जाहीर केला. ...

इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार? - Marathi News | how much loss will india suffer due to iran israel tension what will be the impact on crude oil and stock market details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

इस्रायलनेइराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर, दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यानंतर, इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर ड्रोन हल्ले केले. ...