कर्मवीर स्कूलमध्ये करियर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:40+5:302021-01-24T04:11:40+5:30
हल्लोळे म्हणाले दहावीनंतर करिअरच्या निरनिराळ्या वाटा आहेत. आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग, कृषी विभाग, वाणिज्य विभाग अशा विविध क्षेत्रात ...

कर्मवीर स्कूलमध्ये करियर मार्गदर्शन
हल्लोळे म्हणाले दहावीनंतर करिअरच्या निरनिराळ्या वाटा आहेत. आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग, कृषी विभाग, वाणिज्य विभाग अशा विविध क्षेत्रात करिअर करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
यावेळी पालकांनीही मनाेगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका शुभांगी जगताप म्हणाल्या या वर्षीपासून आपण स्कूलमध्ये करियर क्लब हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मदत होणार आहे. पुढच्या वर्षीपासून आपण अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करणार आहोत.
कार्यक्रमाचे संयोजन विज्ञान विभाग प्रमुख हुसेन मगदूम, प्रवीण कांबळे यांनी केले. या उपक्रमासाठी संगीता सरगर, कीर्ती सोहनी, पूजा पाटील, कांचन कांबळे, अश्विनी मनवे, श्रद्धा बर्गे, रुपाली दुधाळ, नुरजहा खान, अनुराधा लोहार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
दाेन कॉलम ९ सेमी वापरणे. असा जाहिरात विभागाचा निराेप आहे