शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मिरजेत शासकीय परिचारिका महाविद्यालय स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता, वैद्यकीय सेवेला गती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 11:48 AM

पालकमंत्री सुरेश खाडे यांची माहिती

मिरज : मिरजेत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.वैद्यकीय पंढरी असा लौकिक असलेल्या मिरजेत विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. मिरजेत अनेक वर्षांपासून नर्सिंग महाविद्यालयाची गरज होती. वैद्यकीय सेवेसाठी लागणाऱ्या प्रशिक्षित व तज्ज्ञ परिचारिका उपलब्ध होण्यासाठी येथे नर्सिंग कॉलेजची वैद्यकीय क्षेत्राची मागणी होती. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पाठपुरावा केल्याने बुधवारी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिरजेत १०० प्रवेश क्षमतेच्या परिचारिका महाविद्यालयास मंजुरी व निधीची तरतूद करण्यात आली. सोबतच राज्यातील सहा परिचारिका महाविद्यालयांसाठी १०७ कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. मिरजेत परिचारिका महाविद्यालय स्थापनेमुळे या परिसरात वैद्यकीय सेवेला आणखी गती मिळणार असल्याचेही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजGovernmentसरकारcollegeमहाविद्यालय