शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: कुसळेवाडीत कालव्यावरचा पूल कोसळला, रहदारी ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 18:25 IST

गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने पत्रव्यवहार करूनही घेतली नाही दखल

मलकापूर : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कुसळेवाडी येथील वारणा डाव्या कालव्यावरील पूल बुधवारी सकाळी कोसळला. पूल कोसळल्याने पुलापलीकडील मस्कर गल्लीचा व शेतकऱ्यांचा संपर्क तुटला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांमधून प्रशासनाच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.कुसळेवाडी हे जवळपास एक हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाजवळून बारमाही वाहणारा वारणा डावा कालवा गेला आहे. गावची नव्वद टक्के शेतजमीन तसेच दहा कुटुंब पुलाच्या पलीकडे राहत असल्यामुळे या पुलावरून दिवस - रात्र वर्दळ सुरू असते. याबाबतीत कुसळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकृष्ण कुसळे, उपसरपंच वसंत नाईक तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी प्रशासनास पत्रव्यवहार केला.

गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेण्याऐवजी याबाबतच्या पत्रव्यवहारास संबंधित प्रशासनाने केराची टोपली दाखविली. अखेर त्याचे पर्यवासन हा पूल कोसळण्यात झाले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूर