नांद्रेत दुचाकीच्या धडकेत मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:27+5:302020-12-05T05:06:27+5:30

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार, दि. २ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नांद्रे येथील बैलगाडी कारखान्यासमाेर हा अपघात घडला. ...

Boy injured in Nandrat | नांद्रेत दुचाकीच्या धडकेत मुलगा जखमी

नांद्रेत दुचाकीच्या धडकेत मुलगा जखमी

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार, दि. २ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नांद्रे येथील बैलगाडी कारखान्यासमाेर हा अपघात घडला. फिर्यादी दीपक माळी यांचा मुलगा श्रेयस हा मैदानावर खेळून घरी परत येत असताना सांगली-वसगडे मार्गावर चव्हाण यांच्या दुचाकीने त्यास धडक दिली. त्यात तो जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगली ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद आहे.

Web Title: Boy injured in Nandrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.