नगरवाचनालयास पुस्तके भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:36+5:302020-12-05T05:05:36+5:30

यशोधन ट्रस्टतर्फे नगरवाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली. सांगली : यशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ठाण्याचे पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नगरवाचनालयास ...

Book gift to the town library | नगरवाचनालयास पुस्तके भेट

नगरवाचनालयास पुस्तके भेट

यशोधन ट्रस्टतर्फे नगरवाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली.

सांगली : यशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ठाण्याचे पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नगरवाचनालयास पुस्तके भेट. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल कराळे, सचिव महेश गुरव, विश्वस्त यश कराळे, परेश आलदर, राज कराळे तसेच वाचनालयाचे अध्यक्ष पटवर्धन, कार्यवाह अतुल गिजरे, सहकार्यवाह सुहास करंदीकर आदी उपस्थित होते.

Web Title: Book gift to the town library