शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा नांद्रे-सांगली दरम्यान दोन दिवस ब्लॉक, रेल्वेगाड्यांमधील बदल जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 18:34 IST

प्रवाशांची गैरसोय होणार

मिरज : पुणे-मिरजरेल्वे मार्गावर नांद्रे-सांगली स्थानकांदरम्यान रेल्वे दुहेरीकरणासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी व सोमवारी कोयना एक्स्प्रेससह काही रेल्वेगाड्या रद्द व काही इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.रेल्वेमार्ग दुहेरीकरणाशी संबंधित विविध तांत्रिक कामांसाठी सोमवारी (दि. १०) पुणे-कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, सातारा-कोल्हापूर-सातारा व सांगली-मिरज गाडी रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस दि. १० जुलैला कोल्हापूरहून सुटण्यासाठी रात्री ८:५० ऐवजी ११:०० वाजता सुटेल.रविवारी दि. ९ रोजी गोंदियाहून सुटणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच येईल. ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. दि.१० जुलैला कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस पुण्यातून रात्री १०:२५ वाजता गोंदियाला जाईल. ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द राहील. कोल्हापूर-सांगली ही गाडी दि. १० जुलैला कोल्हापुरातून मिरजेपर्यंतच येईल.दादरहून सुटणारी अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस, अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस दौंड-कुर्डूवाडी-मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत.दि. ९ रोजी बेंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस, बेंगळुरू येथून सुटणारी पुद्दुचेरी-दादर एक्स्प्रेस व दि. १० जुलैला हुबळीहून सुटणारी हुबळी-दादर एक्स्प्रेस मिरज-कुर्डुवाडी-दौंड या पर्यायी मार्गाने धावेल. त्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशी पुणे ते मिरज दरम्यान स्थानकांवरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वे