शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Sangli :सांगलीत रेमडेसिविरचा काळाबाजाराचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 11:56 IST

Crime CoronaVirus Sangli : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीही वाढत आहे. या स्थितीत रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना सांगलीत अटक करण्यात आली.

ठळक मुद्देसांगलीत रेमडेसिविरचा काळाबाजाराचा पर्दाफाश दोघेजण अटकेत; शासकीय रूग्णालयातील ब्रदरचा समावेश

सांगली : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीही वाढत आहे. या स्थितीत रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना सांगलीत अटक करण्यात आली.

यात मिरज कोविड रूग्णालयातील ब्रदरसह सांगलीतील एका खासगी प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञाचा समावेश आहे. सुमित सुधीर हुपरीकर (रा. समृध्दीनगर, विश्रामबाग सांगली) आणि दाविद सतीश वाघमारे (रा. कुपवाड रोड,विजयनगर,सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी रेमडेसिविरची एक ३० हजाराला अशी २ इंजेक्शन ६० हजार रूपयांना विकल्याची माहिती आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangliसांगली