शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, शिंदे गटाचे सरकार इंग्रजांच्या विचाराचे, शरद कोळींचे जोरदार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:04 IST

इंग्रजांची राजवट जशी उलथवून टाकली तशी भाजपची इंग्रजांच्याच विचाराने चाललेली राजवट जनताच उलथवून टाकणार

सांगली : तोडा, फोडा आणि झोडा ही नीती इंग्रजांनी अवलंबिली होती. त्याच पद्धतीने भाजप व शिंदे गटाचे सरकार विरोधकांवर दबाव आणत आहे. त्यामुळे हे इंग्रजांच्या विचाराने चालणारे सरकार आहे, हे सिद्ध झाले आहे, अशी टीका युवा सेनेचे प्रदेश विस्तारक शरद कोळी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, इंग्रजांची राजवट जशी उलथवून टाकली तशी भाजपची इंग्रजांच्याच विचाराने चाललेली राजवट जनताच उलथवून टाकणार आहे. याची कल्पना आल्यानेच सत्तेतील लोक सैरभैर झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी तोडा, फोडा, झाेडा ही नीती अवलंबिली आहे. शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांवर खोटे आरोप करून खोट्या प्रकरणात गोवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. आम्ही त्यांच्या या दबावतंत्राला भीक घालत नाही. भाजपने खुशाल आम्हाला जेलमध्ये टाकावे. महाराष्ट्राला लागलेली ही कीड बाजूला करेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.महाराष्ट्रात शिवसेनेतून जे आमदार गेले त्यांचा आम्ही आता विचारही करणार नाही; पण त्यांना ज्या शिवसैनिकांनी व जनतेने निवडून आणले ते आमच्यासोबत आहेत. त्यांना खोक्याने विकत घेता येणार नाही. या आमदारांना ईडीने भाजपमध्ये नेले आहे. त्यांचा हिशेब जनताच करेल.

...तर जीभ जागेवर राहणार नाहीछत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांबाबत सतत राज्यपाल व भाजप नेते अपशब्द काढत आहेत. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा त्यांची जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा कोळी यांनी दिला. शिवरायांचा खोटा इतिहास सांगणाऱ्यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास वाचावा म्हणजे त्यांना वीरता काय असते ते कळेल.दंगल घडविण्याचे षडयंत्रराज्यात सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याने दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात आहे. भाजप हा मनुवादी विचाराचा पक्ष आहे. त्यामुळे ते काहीही करू शकतात, अशी टीकाही कोळी यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे