शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : भाजप आमदार गोपीचंद पडळकरही कोरोनाबाधीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 17:42 IST

सांगली जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, दोन मंत्री व एक आमदार वगळता सर्व आमदार, खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत. सोमवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील व मंगळवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चाचण्याही पॉझिटिव्ह आल्या.

ठळक मुद्देभाजप आमदार गोपीचंद पडळकरही कोरोनाबाधीतराजकीय क्षेत्रात संसर्ग वाढला : दोन मंत्री, एक आमदार वगळता सारेच कोरोनाग्रस्त

सांगली : जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, दोन मंत्री व एक आमदार वगळता सर्व आमदार, खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत. सोमवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील व मंगळवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चाचण्याही पॉझिटिव्ह आल्या.पडळकर यांनी मिरजेतील शासकीय प्रयोगशाळेत चाचणी केली होती. त्यानंतर ते सोमवारी अधिवेशनासाठी मुंबईला रवाना झाले. मंगळवारी सकाळीच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्यामुळे ते अधिवेशनाला गेले नाहीत. कोणतीही लक्षणे त्यांना नसल्याने त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

पडळकर कोरोनाबाधीत झाल्याने त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनीही चाचणी घेण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. विक्रम सावंत, आ. मोहनराव कदम, आ. सदाभाऊ खोत, आ. सुमनताई पाटील, आ. पडळकर हे आठ आमदार कोरोनाबाधीत झाले आहेत.

याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, कॉँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील हेसुद्धा बाधित झाले आहेत. राजकीय क्षेत्राला कोरोनाने कवेत घेतल्याचे चित्र दिसत आहे. अनेक कार्यकर्तेही पॉझिटिव्ह येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली