शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भिवर्गीत विवाहितची दोन मुलांसह विहिरीत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 19:19 IST

आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

दरीबडची : भिवर्गी (ता. जत, जि. सांगली) येथे विवाहितेने दोन मुलासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजाक्का धर्मराय बिरादार (वय २८), मुलगा विष्णू बिराजदार (वय ५), माधुरी बिराजदार (वय २) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शनिवारी दुपारी पांडोझरी ओढ्यावरील विहिरीत घडली. शनिवारी रात्री ८ वाजता हा प्रकार उघडकीस आला. उमदी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

जत पूर्व भागातील भिवर्गी येथे बिळ्यानसिध्द मंदिराच्या पाठीमागे धर्मराय साताप्पा बिरादार हे आई, वडील, पत्नी, मुलासमवेत राहतात. धर्मराय बिराजदार यांचे ७ वर्षांपूर्वी माणिकनाळ (ता.जत) येथील राजाक्का हिच्याशी विवाह झाला. गावात धर्मराय बिराजदार यांचे दूध संकलन केंद्र आहे. एकुलता मुलगा आहे. घरी शनिवारी दुपारी ती मुलगा विष्णू, मुलगी माधुरी यांना घेऊन घराबाहेर पडली.

दुपारनंतर घरात मुले नसल्याने शोधशोध घेतला. शेजारी, नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु ती सापडली नाहीत. ग्रामस्थांनी ओढ्याजवळील सिध्दू करे यांच्या विहिरीशेजारी चप्पल आढळून आली. ग्रामस्थांना आत्महत्या केल्याचा संशय आला. सायंकाळी ६ वाजता पाण्यात कॅमेरा सोडून पाहिले. विहीरीत गाळ असल्याने दिसत नव्हते. कॅमेरा आणखीन तळाला सोडून पाहिले असता मृत राजाक्काचा हात दिसला. त्यामुळे खात्री पटली. पोलिस पाटील श्रीशैल चौगुले यांनी उमदी पोलिस ठाण्यात माहिती दिली.

सायंकाळी उशिरा जनरेटर लावून पाण्याचा उपसा केला. परंतु पांडोझरी ओढ्याला पाणी असल्याने पाणी निघाले नाही. मृतदेह शोधण्यास अडथळे येत होते. शेवटी सांगोला येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. रेसक्यू टिमने रविवारी दुपारी एक वाजता मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी