शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीच्या तगाद्याने बेडगला शेतकऱ्याची आत्महत्या लिलावाची धमकी : कुटुंबियांची बँकेविरुध्द पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:56 IST

तालुक्यातील बेडग येथे थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने लिलावाची नोटीस बजाविल्याने महादेव धोंडीबा नागरगोजे (वय ६२, रा. मंगसुळी रस्ता, बेडग) या शेतकºयाने पानमळ्यात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी कर्ज वसुलीसाठी

मिरज : तालुक्यातील बेडग येथे थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने लिलावाची नोटीस बजाविल्याने महादेव धोंडीबा नागरगोजे (वय ६२, रा. मंगसुळी रस्ता, बेडग) या शेतकऱ्याने पानमळ्यात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँकेविरुध्द नागरगोजे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

महादेव नागरगोजे यांची मंगसुळी रस्त्यावर अडीच एकरात ऊस व पानमळ्याची शेती असून नागरगोजे यांनी चार वर्षापूर्वी गावातील एका राष्टÑीयीकृत बँकेतून दहा गुंठे पानमळ्यासाठी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड झाली नसल्याने सुमारे दीड लाख रुपये कर्ज वसुलीसाठी बँकेने नागरगोजे यांना दोनवेळा नोटिसा बजावल्या होत्या. कर्जफेड झाली नाही तर जमिनीचा लिलाव करण्याचा इशारा बँकेच्या अधिकाºयांनी दिल्यामुळे, नागरगोजे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. सर्वांचे कर्ज माफ झाले, आपलेच का होत नाही, अशी विचारणा ते करीत होते. पानमळ्यातून येणारे उत्पन्नही अपुरे असल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत ते होते.

मंगळवारी सकाळी महादेव नागरगोजे यांनी वैरण काढण्यासाठी जाताना, मुलगा आप्पा यांनाही शेतात येण्यास सांगितले. दरम्यान, महादेव नागरगोजे यांनी पानमळ्यात वापरण्यात येणाºया शिडीला तारेने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळ्याने पानमळ्यात पाने खुडण्यासाठी आलेल्या मजुरास नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.महादेव नागरगोजे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे बेडग गावात खळबळ उडाली असून, घटनास्थळी शेतकºयांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी महादेव नागरगोजे यांचा मुलगा आप्पा नागरगोजे यांनी ग्रामीण पोलिसात, बँकेच्या कर्जाच्या तगाद्यामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू