शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

या देशाला हिंदूस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेनेची गरज, संभाजी भिडे यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 16:28 IST

Sambhaji Bhide News : सांगली येथील स्टेशन चौकास बाळासाहेब ठाकरे यांच्या नामकरणाचा कार्यक्रम व जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संभाजी भिडे उपस्थित होते.

सांगली : संपूर्ण देश हिंदूत्वाच्या धारेखाली आणून देशाच्या नोटेवर शिवछत्रपती, संभाजी महाराजांची प्रतिमा छापायची आहे. या गोष्टी शिवसेनेच्या कार्यातूनच होणे शक्य आहे, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.येथील स्टेशन चौकास बाळासाहेब ठाकरे यांच्या नामकरणाचा कार्यक्रम व जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संभाजी भिडे उपस्थित होते. ते म्हणाले, प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू व सूर्यप्रकाशाची जशी गरज आहे, तशीच या देशाला हिंदूस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेनेची गरज आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे काम आपण वाढवूया. एका चौकाचे नामकरण करुन उपयोग नाही. संपूर्ण देशात शिवसेनेचे व बाळासाहेबांचे नाव झाले पाहिजे.संपूर्ण देशात शिवसेना उभी करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण् करण्याची धडपड आपण केली पाहिजे. तीधडपड हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. सांगलीत दोनशे ते अडिचशे शाखा का नाहीत. शाखा वाढल्या पाहिजेत. लोकसेवा तत्पर ठेवून शिवसेनेचा प्रवाह अखंडित ठेवायला हवा. पद, पैसा व प्रतिष्ठा शुल्लक असून शिवसेना व त्याचा विचार पुढे नेण्यासाठी धडपडत रहायला हवे. सांगलीतील चौकाचे नामकरण २५ वर्षापूर्वीच व्हायला हवे होते, असेही ते म्हणाले. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील,  भाजपचे शेखर इनामदार, प्रसाद रिसवडे, नगरसेविका स्वाती शिंदे आदी उपस्थित होते. भाजप नेत्यांसमोर शिवसेनेचे कौतुककार्यक्रमास अनेक भाजप नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी पत्रकारांशी बोलताना भिडे यांनी शिवसेनेवर कौतुकाचा वर्षाव केला. हे राजकीय मत नसून राष्ट्रीय मत असल्याचा उल्लेखही भिडे यांनी केला.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा