वाळवा येथील संदेश कांबळे यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:04+5:302021-01-13T05:09:04+5:30

वाळवा : ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध सार्वजनिक विकास कामे दलित वस्तीमध्ये प्रभावीपणे राबविल्याबद्दल, तसेच पूरग्रस्त व कोरोना ...

Award to Sandesh Kamble from Valva | वाळवा येथील संदेश कांबळे यांना पुरस्कार

वाळवा येथील संदेश कांबळे यांना पुरस्कार

वाळवा : ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध सार्वजनिक विकास कामे दलित वस्तीमध्ये प्रभावीपणे राबविल्याबद्दल, तसेच पूरग्रस्त व कोरोना काळात प्रभावीपणे केलेल्या कामाची दखल घेऊन येथील संदेश कांबळे यांना ग्रुप ऑफ मीडियाच्यावतीने कोल्हापूर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते समाजगौरव २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, अभिनेत्री माधुरी पवार, भाग्यश्री कालेकर, बाबासाहेब जाधव, वैभव शिंदे, संग्रामसिंह पाटील, झुंझारराव पाटील, सतीश पाटील प्रमुख उपस्थित होते.

फोटो ओळी-

वाळवा येथील संदेश कांबळे यांना कोल्हापूर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते समाजगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, अभिनेत्री माधुरी पवार, भाग्यश्री कालेकर, झुंझारराव पाटील, वैभव शिंदे उपस्थित होते.

Web Title: Award to Sandesh Kamble from Valva