शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

जिल्ह्यात सरासरी 32.70 मि. मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 14:33 IST

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 32.70 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कडेगाव तालुक्यात सर्वाधिक 74.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात 32.70 मि. मी. पावसाची नोंद, कडेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊसवारणा धरणात 34.35 , कोयना धरणामध्ये 105.05 टी.एम.सी पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 32.70 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कडेगाव तालुक्यात सर्वाधिक 74.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

मिरज 40.3 (590.6), जत 9.1 (246.5), खानापूर-विटा 48 (434), वाळवा-इस्लामपूर 26.3 (771.6), तासगाव 37.5 (460.1), शिराळा 23.2 (1937), आटपाडी - 14 (243), कवठेमहांकाळ 31.7 (364.5), पलूस 35.5 (498.7) व कडेगाव 74.6 (873.6).वारणा धरणात 34.35 , कोयना धरणामध्ये 105.05 टी.एम.सी पाणीसाठाजिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.35 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.दिनांक 25 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 105.05 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 13.48 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 10.10 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 25.30 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.15 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असून हे धरण 100 टक्के भरले आहे, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 1 हजार 37 क्युसेक्स तर सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 20 हजार 864 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 22 हजार 567 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे.

आयर्विन पुल सांगली येथे 12 फूट इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 12 फूट 6 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच). 

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली