शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पलूसचा शहीद जवान अथर्व कुंभार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पावसात ३ तास सुरू होती अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:45 IST

कुटुंबाचा आक्रोश मन हेलावणारा : अंत्यदर्शनासाठी हजारोंची उपस्थिती

पलूस (जि.सांगली) : येथील शहीद जवान लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार (वय २६) यांच्यावर मंगळवारी हजारो नागिरकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अथर्व कुंभार हा बिहार येथील गया ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीत (ओटीए) मध्ये प्रशिक्षण घेत होता. दि. ६ रोजी मध्यरात्री १२:०० वाजता लष्कराच्या २० किलोमीटर धावण्याच्या सरावात १९.५ किलोमीटर धावत टास्क पूर्ण करणाऱ्या अथर्वला शेवटच्या टप्प्यात हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. सोमवारी पुणे येथे विमानाने त्याचे पार्थिव आणण्यात आले. 

वाचा - धावण्याच्या सरावावेळी पलूसच्या जवानाचा मृत्यू, चार महिन्यांपूर्वी झाली होती लेफ्टनंट पदी निवड मंगळवारी पुण्यातून पार्थिव लष्कराच्या शासकीय इतमामात ७:०० वाजता पलूस येथे आणून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. ८:३० वाजता शहरातील प्रमुख रस्त्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यात ‘अमर रहे, अमर रहे अथर्व कुंभार अमर रहे, भारतमाता की जय, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते.

देशभक्तीवरील गीतांनी अंत्ययात्रा उभ्या पावसात ३ तास सुरू होती. अंत्ययात्रेत राजारामबापू मिल्ट्री स्कूल व शहरातील विविध शिक्षण संस्थांचे विद्यार्थी, आजी - माजी सैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.