शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भाव नसल्याने भेंडीच्या पिकात घातली मेंढरे, सांगलीतील कुरळप येथील शेतकऱ्याची हतबलता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 19:12 IST

पस्तीस गुंठे क्षेत्रामध्ये घेतले होते भेंडीचे पीक

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील भगवान देवकर यांनी पस्तीस गुंठे क्षेत्रामध्ये भेंडीचे पीक घेतले. मात्र, दर नसल्याने पीक साेडून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सुमारे साठ हजार रुपये खर्च करून घेतलेला प्लॉट अखेर देवकर यांनी मेंढरांसाठी साेडून दिला.महागड्या औषधांची फवारणी करून, लागवडी वापरून तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून देवकर यांनी भेंडीचा प्लॉट घेतला हाेता. सुमारे साठ हजार रुपये यासाठी खर्च केले हाेते. मात्र, सध्या भेंडीला दर नसल्याने पीक काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ३५ गुंठे क्षेत्रात दोन ते तीन लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. सध्या रासायनिक खते व लागवडीचे दर गगनाला भिडले असल्याने शेती करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यातच भेंडीला प्रति किलो सात ते १५ रुपयांपर्यंतच दर मिळत आहे. यामध्ये दलाली १० टक्के, वाहतूक पर नगास २५ रुपये, हमाली चार रुपये, तोलाई चार रुपये, अशी कपात होत असल्याने शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागत आहे. यामुळे बहरात आलेले भेंडीचे पीक देवकर यांनी मेंढरे सोडून काढून टाकले आहे. यामुळे देवकर यांना तीन लाखांचे नुकसान सोसावे लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी