शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आमदार बाबर गटाशी बिनसल्याने खासदारांची आटपाडीत साखर पेरणी, सांगलीत लोकसभा निवडणुकीसाठी जमवाजमव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:36 IST

काही दिवसांपूर्वीच खा. पाटील व आ. पडळकर यांच्यामध्ये मनोमिलन

लक्ष्मण सरगरआटपाडी : आमदार अनिल बाबर गटाशी बिनसल्याने खासदार संजय पाटील यांनी तालुक्यातील महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यात साखर पेरणी सुरू केली आहे. खा. पाटील, आ. गोपीचंद पडळकर,  राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या घरातील महिलांची उपस्थिती होती. आटपाडीत आयोजित कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावांतून महिलांनी गर्दी केली होती. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने दहा वर्षांत प्रथमच खासदार पाटील यांच्या कुटुंबीयांनी मतदारसंघात महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. गत लोकसभा निवडणुकीमध्ये पडळकर हे पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून उभे होते. त्यावेळी आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांनी युती धर्म पाळत पाटील यांना सहकार्य केले होते.  राजेंद्रआण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख यांनीही पाटील यांना मदत केली होती. आता पडळकर यांनी भाजपात प्रवेश करून विधान परिषदेत प्रवेश मिळविला आहे. काही दिवसांपूर्वीच खा. पाटील व आ. पडळकर यांच्यामध्ये मनोमिलन झाले. दुसरीकडे खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर व खासदार पाटील यांचे बिनसले आहे. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली होती. मागीलवेळी विरोधात असणारे पडळकर सध्या भाजपवासी असून, पाटील यांना जमेची बाजू असली तरी मागीलवेळी जवळ असणारे बाबर व पाटील यांच्याशी असलेला दुरावा महागात पडू शकतो. ही पोकळी भरून काढण्यासाठी हळदी-कुंकू कार्यक्रमातून साखर पेरणी केली जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना