शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात, सांगलीतील जवानाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 16:11 IST

रांजणी : लोणारवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील भारतीय सैन्य दलातील जवान हवालदार पोपट भगवान खोत (वय ३४) यांचा जबलपूर (मध्य प्रदेश) ...

रांजणी : लोणारवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील भारतीय सैन्य दलातील जवान हवालदार पोपट भगवान खोत (वय ३४) यांचा जबलपूर (मध्य प्रदेश) येथे कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला. बंगळुरूहून जबलपूर (मध्य प्रदेश) येथे जात असताना लष्कराच्या वाहनास अपघात झाला. मंगळवार, दि. ७ रोजी ही घटना घडली.पोपट खोत हे सध्या बंगळुरू येथे कर्तव्यावर हाेते. लष्कराच्या वाहनातून ते बंगळुरूहून जबलपूरला कामानिमित्त निघाले हाेते. जबलपूरजवळ त्यांच्या वाहनास अपघात झाला. अपघातात पोपट खोत यांचा मृत्यू जागीच झाला. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज-बुधवारी लोणारवाडी येथे आणण्यात येणार आहे. यानंतर, दुपारी १२ वाजता लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगली