शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी २२४ उमेदवारांचे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:46 IST

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू

सांगली : महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षित प्रवर्गांमधून निवडणूक लढविणाऱ्या २२४ उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांनी दिली आहे.महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, आरक्षित प्रवर्गांच्या उमेदवारांसाठी अर्ज नामनिर्देशनाची अंतिम दि. ३० डिसेंबर होती. सांगली, मिरज आणि कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रांतर्गत सांगली शहरातून १०९, मिरजेतून ४०, कुपवाड २३ आणि इतर ठिकाणांहून ५२ अर्ज आले आहेत.समितीचे सचिव भाते म्हणाले, उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी चालू आहे. जातप्रमाणपत्रांची योग्य त्याप्रकारे पडताळणी केली जाईल. ही प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्षपणे होईल याची खात्री समितीने दिली आहे. हे अर्ज जमा झाल्यानंतर, समिती लवकरच अंतिम निवड जाहीर करेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election 2026: 224 Applications for Caste Certificate Verification

Web Summary : 224 applications from reserved category candidates are under scrutiny for Sangli Municipal Corporation elections. The caste certificate verification process is underway and will be transparent.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Caste certificateजात प्रमाणपत्र