आत्मशक्ती पतसंस्थेच्या इस्लामपूर शाखेचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:40 IST2021-02-23T04:40:52+5:302021-02-23T04:40:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : आत्मशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था इस्लामपूर शाखेचा २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात ...

Anniversary of Islampur branch of Atmashakti Patsanstha | आत्मशक्ती पतसंस्थेच्या इस्लामपूर शाखेचा वर्धापन दिन

आत्मशक्ती पतसंस्थेच्या इस्लामपूर शाखेचा वर्धापन दिन

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ : आत्मशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था इस्लामपूर शाखेचा २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी सत्यनारायण पूजा व संस्थेचे संस्थापक हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण उद्योजक प्रदीप पांडुरंग पाटील आणि वाळव्याचे सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव पाटील, उपाध्यक्ष अंबादास पेठकर, शेखर बोडरे, एम.एस. पाटील, शिवप्रताप निराळे, नगरसेवक वैभव पवार, गजानन फल्ले, मोहन जाधव, हणमंतराव पवार, डॉ. सारिका पाटील, डॉ. संदीप तवटे, डॉ. एस.के. पाटील, प्रवीण पाटील, दिनकर शेटे, असि. जनरल मॅनेजर बजरंग माळी, जयकर कदम, निवास पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. मोहन पाटील, जनरल मॅनेजर संजय दाभाेळे, असि. जनरल मॅनेजर सुरेश पाटील तसेच उद्योगपती सभासद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Web Title: Anniversary of Islampur branch of Atmashakti Patsanstha