शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

सांगलीच्या पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून घरचा अहेर

By अविनाश कोळी | Updated: July 3, 2023 19:21 IST

बांधकाम कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेतील ५० कोटी रुपयांचा घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

सांगली : शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेत जिल्ह्यात सुमारे ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. घोटाळ्याचे पुरावे सादर करीत त्यांनी खाडे यांना घरचा अहेर दिला आहे.भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश चिटणीस व कामगार आघाडीचे अमित कदम, आश्रफ वांकर यांच्यासह चार पदाधिकारी याप्रश्नी मंगळवारी ४ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. पत्रकार परिषदेत कदम म्हणाले की, मध्यान्ह भोजन योजनेतील घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. कागदोपत्री पुरावे गोळा करून आम्ही या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहेत. पालकमंत्र्यांनाही हे पुरावे सादर केले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही उपोषणास बसणार आहोत. जोपर्यंत जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्तांवर घोटाळाप्रकरणी कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार, असा इशारा त्यांनी दिला. याप्रकरणात सहभागी असलेली कंपनी, त्यांचे प्रतिनिधी तसेच कामगारांच्या बोगस नोंदी करणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे कदम म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा