सांगलीत सर्वपक्षीय आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:51+5:302020-12-05T05:06:51+5:30
सर्वपक्षीयांतर्फे गुरुवारी सांगलीतील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन केले. यावेळी मुनीर मुल्ला, डॉ. संजय ...

सांगलीत सर्वपक्षीय आंदोलन
सर्वपक्षीयांतर्फे गुरुवारी सांगलीतील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन केले. यावेळी मुनीर मुल्ला, डॉ. संजय पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, उमेश देशमुख, विकास मगदूम, डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, महेश खराडे, ज्योती आदाटे आदी उपस्थित होते. छाया : सुरेंद्र दुपटे.