सांगलीतील गणपती मंदिरासमोर सर्वपक्षीय घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:29+5:302021-09-16T04:32:29+5:30

ओळ : सांगलीतील गणपती मंदिरासमोर बुधवारी सर्वपक्षीय घंटानाद आदोलन करण्यात आले. फाेटाे : १५ डी २ ओळ : सांगलीतील ...

All-party bell ringing in front of Ganpati temple in Sangli | सांगलीतील गणपती मंदिरासमोर सर्वपक्षीय घंटानाद

सांगलीतील गणपती मंदिरासमोर सर्वपक्षीय घंटानाद

ओळ : सांगलीतील गणपती मंदिरासमोर बुधवारी सर्वपक्षीय घंटानाद आदोलन करण्यात आले.

फाेटाे : १५ डी २

ओळ : सांगलीतील स्फूर्ती चौकात भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली.

फाेटाे : १५ डी ३

ओळ : सांगलीतील हनुमाननगर येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात बुधवारी काेराेना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गर्दी झाली होती.

फाेटाे : १५ डी ४

ओळ : त्रिमूर्ती काॅलनीत बुधवारी लसीसाठी रांगा लागल्या होत्या.

फाेटाे : १५ डी ५

ओळ : सांगलीतील इंदिरानगर येथे बुधवारी लसीसाठी रांगा लागल्या होत्या.

फाेटाे :१५ डी ६

ओळ : सांगलीतील हनुमाननगर येथे बुधवारी लसीकरण केंद्राचे उद्घाटन युवा नेते जितेश कदम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अभिजित भोसले, संदीप शिखरे, डाॅ. शीतल धनवडे, शहाजी भोसले आदी उपस्थित होते.

फाेटाे : १५ डी ७

ओळ : सांगलीतील साठेनगर येथे माजी महापौर कांचन कांबळे यांनी नागरिकांचे मोबाईलवर ऑनलाईन बुकींग करुन दिले.

फाेटाे : १५ डी ८

ओळ : सांगलीतील अभयनगर येथील लसीकरण केंद्रावर बुधवारी शुकशुकाट होता.

फाेटाे : १५ डी ९

ओळ : सांगलीतील भारतनगर परिसरात नगरसेवक अभिजित भोसले यांनी रिक्षाने घराेघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करून घेतले.

छाया : सुरेंद्र दुपटे

Web Title: All-party bell ringing in front of Ganpati temple in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.