शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारासाठी तरुणाचा निर्घृण खून, उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून कृत्य; सांगलीतील कसबे डिग्रज येथील घटना

By शरद जाधव | Updated: June 20, 2023 18:29 IST

वाढत्या खुनाच्या घटनांनी सांगली जिल्हा हादरला

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे भाजी विक्रेत्या तरुणाचा मित्रानेच धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून केला. पांडुरंग रघुनाथ कुंभार (वय ३२, रा. मारूती मंदिराजवळ, कसबे डिग्रज) असे मृताचे, तर श्रीधर ऊर्फ चेंग्या जगन्नाथ जाधव (रा. कसबे डिग्रज) असे खून करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. त्याला अटक केली आहे. उसने दिलेले दोन हजार रुपये परत मागितल्याच्या रागातून हा प्रकार घडला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.भाजीपाला विक्रेते पांडूरंग कुंभार याचा श्रीधर जाधव हा मित्र आहे. मृत कुंभार यांनी जाधव याला काही दिवसांपुर्वी दोन हजार रूपये उसने दिले होते. हे उसने पैसे परत मागितल्याने जाधव याला राग आला. दरम्यान वादातून जाधवने कुंभार याच्यावर चाकूने पोटात वार केला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यानंतर संशयित जाधव पसार झाला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला हातकणंगले येथून ताब्यात घेतले. 

बेडग येथे जमिनीच्या वादातून चुलत भावाकडून भावाचा खूनजमिनीच्या वादातून बेडग (ता. मिरज) येथे बंडू शंकर खरात या शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. खुनानंतर संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. सांगली जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खुनाचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस