शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

मैत्री तोडली म्हणून सांगलीत युवकाला बेदम मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल

By शीतल पाटील | Updated: April 5, 2023 19:38 IST

सांगली : मैत्री तोडल्याच्या कारणातून सहा जणांनी युवकास बेदम मारहाण केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात जखमी ऋषिकेश संतोष ...

सांगली : मैत्री तोडल्याच्या कारणातून सहा जणांनी युवकास बेदम मारहाण केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात जखमी ऋषिकेश संतोष वनखडे (वय २५, रा. कुपवाड, सांगली) याने फिर्याद दिली आहे. ही घटना काल, मंगळवारी, (दि. ४) पत्रकारनगर येथील वाहन बाजारात घडली.पोलिसांनी संशयित प्रवीण रामा शितोळे, गौरव कांबळे (रा. दोन्ही चाणक्य चौक, कुपवाड), आशिष उत्तम कांबळे (रा. मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड), सुफियान शेख (रा. कुपवाड), रुद्रप्रताप कारंडे (रा. बजरंगनगर, सांगली) आणि गणेश नावाच्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती अशी की, फिर्यादी ऋषिकेश वनखडे हा त्याचा मित्र विश्वजीत काकडे याच्यासमवेत जुन्या वाहनाचा व्यवहार करण्यासाठी पत्रकारनगर येथील वाहन बाजारात गेला होता. दरम्यान, तेथे संशयीत सहाजण आले आणि त्यांनी ऋषिकेशला, आमच्याशी मैत्री का तोडलीस, याचा जाब विचारला.

यावेळी झालेल्या वादावादीतून संशयितांनी ऋषिकेशला सिमेंटच्या विटेने मारहाण करून जखमी केले. विश्वजीत हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस