शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

घरात घुसून चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र कापून नेले, सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:07 IST

तोपर्यंत चोरटा पसार झाला

सांगली : सावळवाडी (ता. मिरज) येथे घरात कुटुंबासह गाढ झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र चोरट्याने घरात घुसून कापून नेले. हा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास घडला. याबाबत संगीता विष्णू शिरतोडे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावळवाडी येथे संगीता शिरतोडे या कुटुंबासह राहतात. बुधवारी त्या कुटुंबासह घरात झोपल्या असताना समोरील दरवाजा ढकलून चोरटा आत शिरला. सर्व जण गाढ झोपेत असल्याचे पाहून त्याने संगीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कापून नेले. संगीता यांना जाग आल्यानंतर आरडाओरडा केला; मात्र तोपर्यंत चोरटा तेथून पसार झाला होता. संशयित चोरटा हा तीस ते पस्तीस वयोगटातील असून त्याने लाल टी-शर्ट आणि बरमुडा घातला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thief Enters House, Steals Woman's Necklace in Sangli

Web Summary : In Sawalwadi, a thief entered a house while the family slept and stole a ₹60,000 necklace from a woman. The Sangli police have registered a case against an unknown suspect described as being in his thirties, wearing a red t-shirt and bermuda shorts.