शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सांगलीत चोरट्याने धूम स्टाईलने महिलेचे गंठन केले लंपास चोरी, झटापटीत महिला जखमी

By शीतल पाटील | Updated: November 6, 2023 13:57 IST

सांगली : रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या महिलेस मारहाण करुन चोरट्याने तिच्या गळ्यातील तीस हजार रुपयांचे गंठन लंपास केले. यावेळी संबंधित ...

सांगली : रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या महिलेस मारहाण करुन चोरट्याने तिच्या गळ्यातील तीस हजार रुपयांचे गंठन लंपास केले. यावेळी संबंधित महिलेने चोरट्याचा हाताचा चावा घेतला. दरम्यान झालेल्या झटापटीत गंठन हिसकावून चोरट्याने पळ काढला. या झटापटीत महिला जखमी झाली. ही घटना सांगली - कोल्हापूर रस्त्यानजीक असणाऱ्या खिलारे मंगल कार्यालयानजीक घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात सारिका शिवाजी शिंदे ( रा. समर्थ कॉलनी, शामरावनगर, सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सारिका शिंदे या घरातून फिरण्यास बाहेर पडल्या होत्या. त्या मंगल कार्यालयानजीक आल्या असता एक दुचाकीस्वार त्यांच्या मागे आला आणि त्याने सारिका शिंदे यांना धक्का दिला. यामध्ये त्या खाली पडल्या. तेवढ्यात संशयीताने त्यांच्या गळ्यातील गंठन हिसका मारुन ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सारिका शिंदे यांनी संशयीताच्या हाताचा चावा घेतला. यावेळी झालेल्या झटापटीत संशयिताने फिर्यादी शिंदे यांच्या तोंडावर जोरात बुक्की मारली आणि गंठन हिसकावून घेतले. परंतु गंठन तुटल्याने त्याच्या हाती सोन्याच्या दोन वाट्या तसेच चार मणी आले. ते घेवून संशयीताचे पलायन केले. जखमी अवस्थेत देखील शिंदे यांनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यत संशयीत दुचाकीवरुन पसार झाला होता. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस