शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

मला राजकीय चक्रव्यूहात अडकवण्याचा डाव आखला - आमदार पडळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:33 IST

विभूतवाडी येथे भाजपचा संवाद मेळावा

आटपाडी : ‘राजकारणात कोणी आडवे येत असेल तर त्याला तुडवलेच पाहिजे. विरोधकांना वाटतं गोपीचंद पडळकर यांची गंमत होईल, पण आता गंमत त्यांचीच होईल. मला अभिमन्यूच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय; मात्र या चक्रव्यूहातून मला बाहेर काढणारी जनता आहे,’ असा ठाम विश्वास जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे सोमवारी आयोजित भाजपा पक्षप्रवेश व पक्ष संवाद मेळावा आणि विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपा तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अक्षयराज माने, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संग्राम माने, माजी सभापती जयवंत सरगर आदी मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्यात प्रा. नारायण खरजे, माजी सभापती कुसुमताई मोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे, एकदिलाने आणि जिद्दीने काम करा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच चंद्रकांत पावणे यांनी आभार मानले.

English
हिंदी सारांश
Web Title : Conspiracy to trap me in political web, says MLA Padalkar.

Web Summary : MLA Padalkar alleges a conspiracy to ensnare him politically, expressing confidence that the public will support him. He spoke at a BJP event in Vibhutwadi, attended by Minister Gore, emphasizing unity for upcoming elections. Hundreds joined BJP.