शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेला, अन् वीज पडून एकाचा मृत्यू झाला; बुधगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 12:01 IST

अंत्यविधी प्रक्रिया सुरू असतानाच वीज कोसळली

बुधगाव (जि. सांगली) : बुधगाव (ता. मिरज) येथे अंत्यविधीला गेलेल्या एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जखमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयकांत रहितराम गोसावी (३२, रा. बुधगाव) असे मृताचे नाव आहे. पिराजी शिवाजी गोसावी (३२, रा. बुधगाव) हा जखमी आहे.गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बुधगाव परिसरात वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू होता. दरम्यान, बुधगाव येथील मीरा दिलीप गोसावी (५५) यांचे आजारपणामुळे गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कवलापूर विमानतळाशेजारील बुधगावमधील गोसावी समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले.सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंत्यविधी प्रक्रिया सुरू असतानाच काही अंतरावर उभे असलेल्या जयकांत गोसावी व त्याचा मित्र पिराजी गोसावी यांच्या जवळ वीज कोसळली. यामध्ये जयकांतचा जागीच मृत्यू झाला, तर पिराजी गंभीर जखमी झाला.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू