शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आमच्या भांडणात का पडतोस?, मित्रावरच मित्रांकडून चाकूने वार

By शीतल पाटील | Updated: November 28, 2023 18:37 IST

मित्रांसोबतच्या वादाबाबत विचारणा केल्याच्या रागातून चाकू हल्ला

सांगली : मित्रांसोबतच्या वादाबाबत विचारणा केल्याच्या रागातून चौघांनी युवकावर चाकू हल्ला करून मारहाण केली. ही घटना न्यू प्राइड चित्रपटगृहासमोरील रस्त्यावर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत आदित्य विनोद माने (रा. अहिल्यानगर, झोपडपट्टी, माधवनगर, सांगली) याने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आदर्श दत्तात्रय जावीर, शंकर बाळू सपाटे (रा. राजीव गांधी झोपडपट्टी, जुना बुधगाव रस्ता, सांगली) आणि अन्य दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी आदित्य माने याचे संशयित आदर्श जावीर आणि शंकर सपाटे मित्र आहेत. दोघा संशयितांचे त्यांच्या मित्रांसमवेत भांडण झाले होते. याबाबत फिर्यादी आदित्य माने याने त्यांच्याकडे विचारणा केली. याचा दोघांना राग आला. दोघांनी फिर्यादीस, आमच्या भांडणात का पडतोस, अशी विचारणा करून त्यास मारहाण केली. तसेच संशयित आदर्श जावीर याने त्याच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी अन्य अनोळखी दोघांनीही फिर्यादी आदित्यला मारहाण केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस