शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लॉजमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, सांगलीत उडाली एकच खळबळ

By संतोष भिसे | Updated: August 27, 2022 13:38 IST

याप्रकरणी एका निवृत्त हवालदाराच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सांगली : सांगलीत कोल्हापूर रस्त्यावरील एका लॉजमध्ये अस्मिता पाटील या तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तपास सुरु केला. याप्रकरणी एका निवृत्त हवालदाराच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही मित्र असून रात्रीच या लॉजमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे.आज, शनिवारी सकाळी अस्मिताचा मृतदेह छताला लटकलेल्या स्थितीत मिळाला. पोलिसांनी संबंधित तरुणाला विचारणा केली असता, अस्मिताने आत्महत्या केल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी मी स्वच्छतागृहात गेलो होतो, असेही सांगितले. प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचे दिसत असले, तरी खुनाच्यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.दोघेही सांगलीतील रहिवासी आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्यात मैत्री होती असे पोलिसांनी सांगितले. अस्मिताच्या मृतदेहाची शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अभिजित देशमुख पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस