शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ऊस तोडणी मजूर पुरवतो सांगून शेतकऱ्याची ८ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:22 IST

सांगली : समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यास ऊस तोडणी मजूर पुरवतो सांगून ८ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार ...

सांगली : समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यास ऊस तोडणी मजूर पुरवतो सांगून ८ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भाऊसाहेब लक्ष्मण देसाई (वय ६१) यांनी संशयित अंकुश मधुकर गेजगे (३५), दिलीप मधुकर गेजगे (२५) या दोघांविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.भाऊसाहेब देसाई यांना २०२४-२५ च्या गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची आवश्यकता होती. संशयित दोघा भावांनी मजूर पुरवतो असे सांगून १९ एप्रिल २०२५ पासून वेळोवेळी आरटीजीएस व रोख ११ लाख ७५ हजार रुपये घेतले. त्यांच्यात १२ जून २०२४ रोजी नोटरी व दस्त करार झाला. त्यानंतर व्यवहारातून देसाई यांनी संशयितांना ५ लाख २५ हजार रूपये दिले. संशयित दोघांनी मजूर पुरवून ८ लाख ६० हजार रुपये परतफेड केली. परंतु उर्वरित रकमेबाबत वेळोवेळी विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. सतत पाठपुरावा करूनही ८ लाख ४० हजार रूपये परत न करता फसवणूक केली म्हणून देसाई यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Farmer Duped of ₹8 Lakhs on False Promise of Labor

Web Summary : A farmer from Samdoli, Sangli, was defrauded of ₹8.4 lakhs. Two brothers promised to provide sugarcane cutting laborers but failed to deliver, keeping the money. A police complaint has been filed against the accused.