शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला, मालकाने डॉक्टरला बदडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 13:06 IST

डॉ. चौगुले यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली

सांगली : शहरातील मोती चौक परिसरात उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला म्हणून डॉक्टरला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी डॉ. रावसाहेब बळवंत चौगुले (रा. दत्तनगर, विश्रामबाग, सांगली) यांनी योगेश सव्वाशे (रा. सांगली), त्याचा भाऊ व अन्य पाच ते सात जणांविरोधात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित सव्वाशे याच्या कुत्र्याच्या डोळ्यास इजा झाल्याने उपचारासाठी ते डॉ. चौगुले यांच्याकडे कुत्र्याला घेऊन आले होते. यावेळी उपचार सुरू असताना, कुत्र्याचा मृत्यू झाला. यावरून डॉ. चौगुले व स्वप्निल आनंदा पाटील यांना मारहाण करण्यात आली. यावेळी दवाखान्यातील औषधे व फ्रिजमधील औषधांचेही नुकसान करण्यात आले. यानंतर डॉ. चौगुले यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.

टॅग्स :Sangliसांगलीdogकुत्राdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी