शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: संगणक ऑपरेटरने गॅस एजन्सीला घातला ६४ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 12:26 IST

गुन्हा दाखल झाल्यावर हा ठकसेन झाला पसार

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील ओम गुरुदेव इंडेन गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या संगणक ऑपरेटरने गॅस कंपनीला ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविल्याचे भासवत तब्बल ६४ लाख ३३ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार एप्रिल २१ ते एप्रिल २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत घडला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर हा ठकसेन पसार झाला आहे.याबाबत गॅस एजन्सीचे व्यवस्थापक भरत अर्जुन जाधव (इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगणक ऑपरेटर सागर आनंदा तेवरे (३८, रा. शिक्षक कॉलनी, टकलाईनगर, इस्लामपूर) याच्याविरुद्ध ठकबाजी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरात ओम गुरुदेव इंडेन गॅस एजन्सी ही ग्राहकांना गॅस सिलिंडर देणारी आस्थापना आहे. याठिकाणी संशयित सागर तेवरे हा संगणक ऑपरेटर म्हणून काम पाहत होता.या एजन्सीकडे ग्राहकांना सिलिंडर देण्यासाठी किरण नारायण कांबळे, महादेव नारायण कांबळे, दत्तात्रय नारायण कांबळे आणि सुनील निवृत्ती लोखंडे हे चार कर्मचारी काम करत असत. काही ग्राहक ऑनलाइन तर काही रोखीने पैसे या कर्मचाऱ्यांकडे द्यायचे. कर्मचारी ही रक्कम सागर तेवरे याच्याकडे जमा करत असत.

कर्मचाऱ्यांकडून आलेली रक्कम तेवरे हा स्वतःकडे ठेवून घ्यायचा. त्यानंतर मोबाइलवरून गॅस कंपनीच्या ॲपवर रक्कम पाठविल्याचे भासवत देणे शून्य असल्याची पावती काढून या कर्मचाऱ्यांकडे द्यायचा. मात्र, ही रक्कम तो स्वतः च्या खात्यावर पाठवून गॅस एजन्सीची दिशाभूल करत होता. या कारभाराचे बिंग फुटल्यावर त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी