शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या ७६ लाखांच्या निधीवर डल्ला; सांगलीतील तिघांवर गुन्हा

By शरद जाधव | Updated: August 3, 2022 21:54 IST

सफाई कामगारांसाठी संस्था स्थापून मिळवला निधी

शरद जाधव / लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: सफाई कामगार मागासवर्गीय सहकारी संस्थेची स्थापना करुन शासनाकडून निधी मिळवून त्यात ७६ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दिलीप यशवंत एडके (रा. वासुंबे ता. तासगाव) यांनी जीवन सदाशिव कोलप (रा. इनामधामणी ता.मिरज), संस्थेचा सचिव अरविंद पांडुरंग पाटील व कंत्राटदार सतीश बापूसाहेब देसाई (रा. माळी कॉलनी, कोल्हापूर) यांच्याविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हा प्रकार सन २०१० ते २०१६ पर्यंत झाला होता. संशयितांपैकी कोलप व पाटील यांनी सफाई कामगार मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना करुन शासनाकडून एक कोटी रुपयांचे अनुदान घेतले होते.  या अनुदानातून त्यांनी वाडीभागाई (ता. शिराळा) येथे इमारत उभारण्यास सुरुवात केली. याचे काम कंत्राटदार देसाई यास दिले होते. काम सुरु असल्याचे दाखवत त्यांनी ७६ लाख रुपये उचलले होते. मात्र, प्रत्यक्षात काम केले नाही. शासनाकडून निधीच्या विनीयोगाबाबत माहिती मागविण्यात आली होती मात्र, ती संशयितांनी न दिल्याने तिघांवरही शासनाच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPolice Stationपोलीस ठाणे