शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: उमदी आश्रमशाळा विषबाधाप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

By शीतल पाटील | Updated: August 31, 2023 19:05 IST

१६८ मुलांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट

जत : जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधाप्रकरणी तीन दिवसांनी उमदी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचा सचिव, दोन मुख्याध्यापक, दोन अधीक्षक यांचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा समाजकल्याणचे सहायक आयुक्त जयंत मुरलीधर चाचरकर यांनी फिर्याद दिली.संस्थेचे सचिव श्रीशैल कल्लाप्पा होर्तीकर, मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्ती, मुख्याध्यापक सुरेश चनगोंड बगली, अधीक्षक विकास तुकाराम पवार, अधीक्षिका अक्कमहादेवी सिद्धन्ना निवर्गी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या पाच जणांविरुद्ध बाहेरील कार्यक्रमाकरिता बनवलेले शिल्लक राहिलेले जेवण निष्काळजीपणे विद्यार्थ्यांना दिल्याने विषबाधा होऊन त्यांचे जीवितास व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणून विद्यार्थ्यांना दुखापत पोचवली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्यादरम्यान समता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याचे निदर्शनास येताच त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. यामध्ये १६८ मुलांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागल्या. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सांगलीत पाठवले. चौकशी, तपासणी झाल्यानंतर अखेर बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी समाजकल्याणचे सहायक आयुक्त चाचरकर फिर्याद दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस