शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत वाईन शॉप परवाना देण्याच्या आमिषाने एकाला ८७ लाखांचा गंडा, संशयितावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 15:48 IST

बनावट शासकीय चलनाच्या पावत्या दिल्या

सांगली : वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने शहरातील एकाला तब्बल ८७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ए. बी. पवार (रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांनी बसाप्पा शिवप्पा माळी (रा. सांगली) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पवार यांना वाईन शॉपचा परवाना हवा होता. यासाठी ते प्रयत्न करत होते. याबाबतची माहिती मिळताच संशयित बसाप्पा माळी याने पवार यांच्याशी संपर्क साधला. परवाना मिळवून देण्याचे काम मी करू शकतो. माझ्या वरिष्ठ पातळीवर ओळखी असल्याचे माळी याने सांगितले. पवार यांनीही विश्वास ठेवून त्याच्याशी बोलणे सुरू ठेवले.परवाना काढण्यास पैसे लागणार असल्याचे सांगत फिर्यादी पवार यांच्याकडून संशयिताने वेळोवेळी रोख १८ लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने असे ८७ लाख २५ हजार ५०० रुपये घेतले. पवार यांचा विश्वास बसावा, यासाठी त्याने बनावट शासकीय चलनाच्या पावत्या दिल्या. यानंतर परवाना मिळविण्यासाठी पवार यांनी पाठपुरावा सुरू केला होता. दिलेल्या मुदतीत परवाना न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी पवार यांनी माळी याच्याविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीPoliceपोलिस