शिराळा तालुक्यात नवे ८५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST2021-05-08T04:28:03+5:302021-05-08T04:28:03+5:30

: शिराळा तालुक्यात शुक्रवारी ३१ गावामध्ये ८५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा ११, चरण, सांगाव प्रत्येकी ७, ...

85 new patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात नवे ८५ रुग्ण

शिराळा तालुक्यात नवे ८५ रुग्ण

: शिराळा तालुक्यात शुक्रवारी ३१ गावामध्ये ८५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा ११, चरण, सांगाव प्रत्येकी ७, लादेवाडी, मांगले, तर्फ शिराळा प्रत्येकी ४, भटवाडी, जांभळेवाडी, मणदूर, तडवळे, विरवाडी, वाकुर्डे बुद्रूक प्रत्येकी ३, पनुम्बरे वारूण, बडेवाडी, भाम्बरवाडी, बिऊर, खवरेवाडी, खेड, माणेवाडी, पाडळेवाडी, शेडगेवाडी, शिरशी प्रत्येकी २, आंबेवाडी, भाष्टेवाडी, फुपिरे, हत्तेगाव, कांदे, कोडोली, मालेवाडी, ऐतवडे बुद्रुक, रेठरे धरण प्रत्येकी १ असे रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या तालुक्यात ७०३ उपचाराखाली रुग्ण असून यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटर १० शिराळा कोविड रुग्णालयात ४५, कोकरूड कोविड रुग्णालय २१, स्वस्तिक हॉस्पिटल १४, दालमिया सेंटर १, होम आयसोलेशनमध्ये ६९१ असे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 85 new patients in Shirala taluka