शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीवाडीत ८४ हजाराचा गांजा जप्त, कोथळीतील संशयित तरूणास अटक

By घनशाम नवाथे | Updated: June 19, 2024 17:06 IST

सांगली : सांगलीवाडी येथील टोलनाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या अरिहंत राजगोंडा पाटील (वय ३२, रा. जैन मंदिरजवळ, कोथळी, ता. शिरोळ) याला ...

सांगली : सांगलीवाडी येथील टोलनाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या अरिहंत राजगोंडा पाटील (वय ३२, रा. जैन मंदिरजवळ, कोथळी, ता. शिरोळ) याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. ८४ हजाराचा चार किलो ३९८ ग्रॅम गांजा, दुचाकी, दोन मोबाईल असा १ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.अधिक माहिती अशी, सांगली शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक महादेव पोवार व पथक पेट्रोलिंग करत होते. तेव्हा मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास सांगलीवाडी टोलनाक्याजवळील शुभ मंगल कार्यालयाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा कापडी पिशवी घेऊन थांबलेल्या अरिहंत पाटील याला ताब्यात घेतले. त्याची पिशवी तपासली असता ४ किलो ३९८ ग्रॅम वजनाचा ८४ हजार रूपयाचा गांजा मिळाला.त्याच्याकडून गांजा, दुचाकी, दोन मोबाईल असा १ लाख ७३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस हवालदार मच्छिंद्र बर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरिहंत पाटीलविरूद्ध अंमली औषधी द्रव व मनप्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोवार, अंमलदार संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, योगेश सटाले यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस