शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात पाच महिन्यांत ११२ अपघातात ६९ ठार, १२६ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:21 IST

बऱ्याचदा एकाने केलेल्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबावर आघात

अविनाश कोळीसांगली : विना हेल्मेट, सीटबेल्ट, मद्यपान करून वाहन चालविणे, वेगमर्यादा ओलांडणे यासह अनेक मानवी चुकांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या १५७ दिवसांमध्ये ११२ अपघात घडले असून त्यात ६९ जणांचा बळी, तर १२६ लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेल्या व अपंगत्व आलेल्या अनेकांच्या कुटुंबावर मोठे आघातही या अपघातांमुळे झाले आहेत. काही चुका टाळल्यास अपघातही टाळता येऊ शकतात.सांगली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत अपघातांचा आलेख वाढत आहे. हा आलेख कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस व प्रशासन प्रयत्न करीत असले, तरी नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद त्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. नियम मोडून दंड भरून पुन्हा बेशिस्त वाहनचालक सुसाट सुटतात. त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.एका क्षणात कुटुंबे उद्ध्वस्तअपघातात बळी पडलेल्या लोकांची, तसेच अपघातात अपंगत्व आलेल्या शेकडाे लोकांची कुटुंबे क्षणात उद्ध्वस्त होत आहेत. याची कल्पना वाहन चालविणाऱ्याला नसते. बऱ्याचदा एकाने केलेल्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबावर आघात होतो, याचेही भान वाहनचालक ठेवत नाहीत.कोणत्या चुकांमुळे अपघात होताहेतसीटबेल्ट, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करुन वाहन चालविणे, वेगमर्यादा ओलांडणे, जादा प्रवासी वाहतूक, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे अशा चुकांमुळे ९९ टक्के अपघात होत असल्याचे निरीक्षण वाहतूक विभागाने नोंदविले आहे. या चुका टाळता येऊ शकतात.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात