शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बोगस शिक्क्यांद्वारे ५० वर्षांपूर्वीचा शाळेचा दाखला तयार केला, मिरजेत दोघांना अटक

By संतोष भिसे | Updated: February 13, 2024 15:56 IST

जात प्रमाणपत्रासाठी तयार केला शाळा सोडल्याचा बनावट दाखला, जिल्हा परिषद शाळांचे १४ शिक्के जप्त

मिरज : जातीच्या प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार करणाऱ्या राजाराम आबा गेजगे (वय ५०, रा. सिद्धेवाडी, ता. मिरज) व दिनेश धोंडीराम खांडेकर (वय ३२, रा. मालगाव, ता. मिरज) या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली.गेजगे व खांडेकर यांनी बनावट शिक्का तयार करून जातीच्या प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बोगस दाखला तयार करून दिला होता. मिरज तहसीलदार कार्यालयात जातीच्या दाखल्यासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यातील शाळेचा दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नायब तहसीलदार श्रीधर बाळकृष्ण राजमाने यांनी मिरज शहर पोलिसांत गेजगे व खांडेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. या बनवेगिरीसाठी गेजगे व खांडेकर यांनी मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचे चौदा शिक्के तयार केले होते. हे शिक्के मारून दोघेजण बोगस दाखले तयार करत असल्याचे निष्पन्न झाले. शाळेचे बनावट शिक्के पोलिसांनी जप्त केले आहेत. जातीच्या प्रमाणपत्रासाठी सुमारे ५० वर्षांपूर्वीचा शाळेचा दाखला लागत असल्याने दोघांनी गुंडेवाडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद शाळेचा बोगस दाखला तयार करून दिला होता. पोलिस उपनिरीक्षक सपना आडसूळ यांनी फसवणूक प्रकरणी दोघांवर अटकेची कारवाई केली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCaste certificateजात प्रमाणपत्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस