शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

केवायसीच्या बहाण्याने लांबवलेले ४८ हजार तक्रारदारास परत, सांगली सायबर पोलिसांचे यश

By शरद जाधव | Updated: October 11, 2023 19:32 IST

अनोळखी कॉल्स'ला प्रतिसाद देवू नका

सांगली : क्रेडीट कार्ड ॲक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने मोबाइलवर लिंक पाठवून त्याव्दारे बँक खात्यातील लांबविण्यात आलेले ४८ हजार रुपये सायबर पोलिसांनी तक्रारदारास परत मिळवून दिले. तात्काळ करण्यात आलेली तक्रार आणि त्यावर सायबर पोलिसांनीही काम करत तात्काळ ही रक्कम परत मिळविण्यात यश आले.आष्टा (ता.वाळवा) येथील मनोहर देशमुख यांना अनोळखी व्यक्तीने कॉल करून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले होते. यानंतर आपले क्रेडीट कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी मोबाइलवर पाठविण्यात आलेली लिंक ओपक करून त्यावर माहिती भरण्यास सांगितले होते. यावर विश्वास ठेवून देशमुख यांनी माहिती भरली मात्र, यानंतर त्यांच्या खात्यातून ४८ हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली होती.फसवणूकीचा प्रकार लक्षात येताच देशमुख यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबरच्या पथकाने याचा तपास सुरू केला असता, एका ऑनलाईन खरेदीच्या संकेतस्थळाने ही रक्कम काढून घेतल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत ही रक्कम तात्काळ परत मिळवली. सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.अनोळखी कॉल्स'ला प्रतिसाद देवू नकाअनोळखी क्रमांकावरून कॉल्स आल्यास त्यांना प्रतिसाद देवू नये, आपली बँक खात्यासंबंधीची माहिती कोणालाही शेअर करू नये, फसव्या लिंक कधीही ओपन करू नयेत असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस