शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संचालक म्हणून निवडून आले, दंगा केल्याने तीस जणांवर गुन्हे दाखल झाले; सांगलीतील प्रकार

By संतोष भिसे | Updated: June 24, 2024 18:32 IST

हमाल पंचायत पतपेढीच्या सात संचालकांसह तीस जणांवर गुन्हे

सांगली : हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या निवडणूक निकालानंतर विनापरवाना रॅली काढल्याबद्दल संचालकांसह २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली. संशयितांनी जमावबंदी आदेशाचा भंग केला व घोषणाबाजी केली असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.बाळू रामचंद्र बंडगर (रा. स्टेट बँक कॉलनी, अभयनगर, सांगली), तुकाराम बापू हाक्के (निरंकार कॉलनी, अभयनगर, सांगली), सुरेश प्रकाश कचरे (रा. आनंदनगर, भारत सुतगिरणीजवळ, कुपवाड), रामचंद्र विलास चोरमुले (रा. ढालेवाडी, ता. कवठेमहांकाळ), राजू मनोहर गायकवाड (रा. जुनी धामणी रस्ता, हनुमाननगर), सदाशिव उत्तम खांडेकर (रा. बाज, ता. जत), देवदास सायमन बंदेला (रा. केसरखाने मळ्यासमोर, मालगाव रस्ता, मिरज), महादेव बापू रुपनर (अष्टविनायकनगर, सांगली), सागर वामन लेंगरे (रा. रामजानकी मंदिराजवळ, संजयनगर, सांगली), अजित धोंडीराम कुटे (रा. बजरंगनगर, कुपवाड), संजय शिवाजी टोणे (रा. हमालवाडी, कुपवाड), पंकज भीमगोंडा पाटील (रा. बामनोली रस्ता, कुपवाड), पोपट बाबूराव काळेल (रा. सावळी, ता. मिरज) व अन्य १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सातजण नव्याने निवडून आलेले संचालक आहेत.हमाल पतपेढीची निवडणूक रविवारी (दि. २३) झाली. सायंकाळी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत बापूसाहेब मगदूम सहकारी पॅनेलने सर्वच जागा जिंकत बाजी मारली. निकालानंतर विद्यमान संचालकांसह कार्यकर्त्यांनी संजयनगर परिसरात दुचाकी रॅली काढली. जोरदार घोषणाबाजी केली. सध्या जिल्हाभरात जिल्हाधिकार्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्याचा भंग करून विनापरवाना रॅली काढल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस