शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

भेसळीच्या संशयावरून 24 किलो खव्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 2:48 PM

अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे पलूस तालुक्यातील 8 बेकरींची तपासणी करण्यात आली. यामध्ये भेसळीच्या संशयावरून 4 हजार 920 रूपये किंमतीचा 24 किलो खव्याचा साठा जप्त करण्यात आला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.

ठळक मुद्देभेसळीच्या संशयावरून 24 किलो खव्याचा साठा जप्तपलूस येथे आठ बेकरींची तपासणी

सांगली : अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे पलूस तालुक्यातील 8 बेकरींची तपासणी करण्यात आली. यामध्ये भेसळीच्या संशयावरून 4 हजार 920 रूपये किंमतीचा 24 किलो खव्याचा साठा जप्त करण्यात आला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.

चौगुले म्हणाले, मे. न्यू गुरूप्रसाद बेकरी (भट्टी), पलूस या संस्थेकडून 4 नमुने खारी, शेव, खवा व रिफाईन्ड सरकी तेल तपासणीसाठी सील केले आहेत. खवा हा अन्न पदार्थ भेसळीचा असल्याच्या संशयावरून त्याचा 4 हजार 920 रूपये किंमतीचा 24 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.दिनांक 4 सप्टेंबर रोजी पलूस येथील. न्यू गुरूप्रसाद बेकरी, न्यू गुरूप्रसाद बेकरी (भट्टी), बालाजी केक शॉप ॲन्ड स्वीट मार्ट, बालाजी केक शॉप ॲन्ड स्वीट मार्ट (भट्टी), बेंगलोर अयंगार बेकरी, केक ॲन्ड कुकीज शॉपी, लक्ष्मी बेकरी व लक्ष्मी बेकरी (भट्टी) या बेकरींच्या तपासण्या करण्यात आल्या.

ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, श्रीमती एस. व्ही. हिरेमठ व नमुना सहायक तानाजी कवळे यांनी केली. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली