आटपाडी तालुक्यात २१२ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST2021-05-08T04:28:27+5:302021-05-08T04:28:27+5:30
सलग दुसऱ्या दिवशी दोनशे रुग्णांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या अशी, ...

आटपाडी तालुक्यात २१२ नवे रुग्ण
सलग दुसऱ्या दिवशी दोनशे रुग्णांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे तालुकावासीयांची चिंता वाढली आहे.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या अशी, आटपाडी ३५, शेटफळे २४, आंबेवाडी १, औटेवाडी १, आवळाई ६, बाळेवाडी ६, बनपुरी २, बोंबेवाडी २, देशमुखवाडी १, दिघंची १३, गळवेवाडी १, घाणंद ३, घरनिकी १२, हिवतड २३, जांभुळणी १, करगणी १, खरसुंडी ५, कौठुळी ३, कुरुंदवाडी ३, लेंगरेवाडी १, लिंगीवरे १, माडगुळे २, माळेवाडी १, मानेवाडी ४, मापटेमळा ६, नेलकरंजी १०, निंबवडे ४, पळसखेल १, पिंपरी ३, पुजारवाडी आ. ४, पुजारवाडी दि. १, राजेवाडी ७, तळेवाडी १, उंबरगाव १, विभूतवाडी ३, विठ्ठलापूर ४, वाक्षेवाडी ९, यपावाडी १, झरे २, असे एकूण २१२ नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत.