शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा तालुक्यातील गौंडवाडीत घर फोडून २ लाखांच्या दागिन्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 18:58 IST

इस्लामपूर : गौंडवाडी (ता. वाळवा) येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री ते पहाटे दरम्यान घराच्या शेताकडील बाजुचा दरवाजा उघडून घरातील २ ...

इस्लामपूर : गौंडवाडी (ता. वाळवा) येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री ते पहाटे दरम्यान घराच्या शेताकडील बाजुचा दरवाजा उघडून घरातील २ लाख रुपये किंमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.याबाबत रोहित रामचंद्र चव्हाण (वय ३२, सध्या रा. कोडोली, सातारा, मूळ रा. गौंडवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. चव्हाण हे सातारा येथे अभियंता म्हणून नोकरीस आहेत. गौंडवाडी येथील घरी त्यांचे आई-वडिल आणि आजोबा असे तिघे राहण्यास असतात. रविवारी रात्री दहाच्या सुमारास हे तिघे झोपी गेले.सकाळी सहाच्या सुमारास उठल्यानंतर शेताकडील बाजूचा घराचा दरवाजा कडीतून उचकटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता. कपाटामध्ये ठेवलेले त्यांच्या आई व पत्नीचे सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये सोन्याचे गंठण, ठुशी, बोरमाळ, बागड्या, कानातील टॉप्स, चांदीचा गोठ चोरीस गेले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी