जत तालुक्यात नवे १६१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST2021-05-01T04:26:11+5:302021-05-01T04:26:11+5:30
यात सिंदूर येथे १५, अचकनहळ्ळी ९, मेढेगिरी, दरिकोणूर, तिकोंडी येथे प्रत्येकी तीन, संख, जाडरबोबलाद, सनमडी, पाच्छापूर, सोरडी, घोलेश्वर, जालिहाळ ...

जत तालुक्यात नवे १६१ रुग्ण
यात सिंदूर येथे १५, अचकनहळ्ळी ९, मेढेगिरी, दरिकोणूर, तिकोंडी येथे प्रत्येकी तीन, संख, जाडरबोबलाद, सनमडी, पाच्छापूर, सोरडी, घोलेश्वर, जालिहाळ ब्रुद्रूक, टोणेवाडी, खंडनाळ, अमृतवाडी, आसंगी तुर्क, कोसारी, देवनाळ, खोजानवाडी, मोरबगी, रामपूर, बागेवाडी, सुसलाद, वाषाण, कवठेमहांकाळ, लवंगा येथे प्रत्येकी एक, उमदी, खैराव, येळवी, कुंभारी येथे प्रत्येकी दोन, कोंंतवबोबलाद, माडग्याळ, दरीबडची, वज्रवाड, बोर्गी येथे प्रत्येकी चार, शेगाव व उमराणी येथे प्रत्येकी १४, गुळवंची ११, सोन्याळ, गुगवाड, कुणीकोणूर येथे प्रत्येकी पाच व जालिहाळ खुर्द ६ असे रुग्ण आढळून आले आहेत. जालिहाळ खुर्द येथील एकाच कुटुंबातील पाच रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच कुटुंबातील तीन जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. एकाच दिवशी सहा रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांची धाकधुकी वाढली आहे.