शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संख तहसीलची 'ती' १५ गावे पुन्हा 'जत'ला जोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 18:42 IST

जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.

जत : संख अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करताना जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वळसंग हे नवीन मंडल तयार करून त्याला गावे जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार १५ गावे जतला जोडण्यात आल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी आज, शुक्रवारी दिली.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराय्या बिराजदार, मुचंडीचे सरपंच अशोक पाटील यांच्यासह जत आसपासच्या ग्रामस्थांनी संखऐवजी जतला गाव जोडावे असे सूचविले होते. जत जवळील १५ गावे संखऐवजी जत तहसीलला जोडावीत, अशी मागणी होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते.संख अप्पर तहसील कार्यालयास जोडले गेलेली सनमडी, घोलेश्वर, मायथळ, कुणीकोणूर, आबाचीवाडी, कोळगिरी, काराजनगी, वळसंग, मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, शेड्याळ, सालेकेरी, सोरडी व दरीकोणूर ही गावे जत तहसील कार्यालयास जोडण्याबरोबरच या गावांसाठी वळसंग हे नवीन मंडल तयार करण्यात येणार आहे.त्याचबरोबर उर्वरित मंडलामधील गावांत फेरबदल प्रस्तावित आहे. यासंदर्भात दावे, हरकती उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मागवून घेतल्या होत्या. गुरुवारी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.संखच्या अप्पर तहसील कार्यालयांतर्गत मुचंडी महसूल मंडल रद्द करण्यात येत असून सिद्धनाथ अंतर्गत सिद्धनाथ, जालीहाळ खुर्द व पांढरेवाडी अशी एक सजा व तीन गावे संख मंडलामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे संख मंडलामध्ये एकूण ६ सजे व १५ गावांचा समावेश राहील, असेही आ. सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली