शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

जिल्ह्यात पलूस तालुक्यात 11.7 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 15:16 IST

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून पलूस तालुक्यात 11.7 मि.मी. पावसाची ...

ठळक मुद्देजिल्ह्यात पलूस तालुक्यात 11.7 मि.मी. पाऊसवारणा धरणात 22.36 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली: जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून पलूस तालुक्यात 11.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जुन पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.4 (298.2), जत 4.6 (252.6), खानापूर-विटा 1.4 (160.2), वाळवा-इस्लामपूर 5.1 (290.5), तासगाव 1.5 (252.3), शिराळा 9.0 (423.6), आटपाडी 0.8 (183.4), कवठेमहांकाळ 1.2 (196), पलूस 11.7 (268.8), कडेगाव 3.3 (199.4).वारणा धरणात 22.36 टी.एम.सी. पाणीसाठा जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 22.36 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 46.04 (105.25), धोम 6.34 (13.50), कन्हेर 4.63 (10.10), दूधगंगा 10.64 (25.40), राधानगरी 3.31 (8.36), तुळशी 1.79 (3.47), कासारी 1.56 (2.77), पाटगांव 2.17 (3.72), धोम बलकवडी 1.86 (4.08), उरमोडी 5.67 (9.97), तारळी 3.74 (5.85), अलमट्टी 93.26 (123).विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24, वारणा 1100, दुधगंगा 400, राधानगरी 1300, कासारी 250, उरमोडी 450 व अलमट्टी 32 हजार 552 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 6.5(45), आयर्विन पूल सांगली 8.3 (40) व अंकली पूल हरिपूर 9.10 (45.11).

टॅग्स :DamधरणRainपाऊसSangliसांगली